सोमालियातली एक पत्रकार. 9 महिन्यांची गरोदर असताना तिचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. तिचा दोष काय? तर आवतीभोवतीचं वास्तव मांडत बदल करा म्हणून तरुणांना ती प्रेरणा देत होती. ...
तसं बरं चाललंय की तरुण मुलामुलींचं? पण त्यांना भेटा, ते सांगतात, ‘काय विशेष नाही. तेच आपलं रूटीन. सगळं बोअरिंग, वाटतं द्यावं सगळं सोडून, आणि जावं पळून.!’ का होतंय ऐन तारुण्यात असं आपलं? ...
मूड बदलो, लाइफ बदलो असं नवीन सूत्र आहे. पावसाळ्यात डल वाटत असेल, मनात उदास मळभ असेल किंवा मस्त स्टायलिश दिसायचं असेल तर नव्या ट्रेण्डचा हात धरा आणि पाऊस जगून पाहा! ...
‘जल्माला आलं हेलं, अन् वझं वाहू वाहू मेलं’ असं गावाकडे म्हणतात! मला असं आयुष्य जगायचं नव्हतं. तेव्हा मी एका प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करत होतो. मी हा जॉब का करतोय हे मला स्पष्ट नव्हतं. म्हणजे पगार मिळतोय म्हणून करत होतो; पण त्याशिवाय इतर काही कारण ...
वेगळी लैंगिक ओळख घेऊन जगणारे तरुण मित्रमैत्रिणी भेटले, ते सांगत होते कळकळून की आम्ही आजारी नाही, आमच्यात दोष नाही. हे नैसर्गिक आहे; पण तरीही समाज आम्हाला स्वीकारत नाही. मात्र तरीही आता त्यांनी समाजासमोर खुलेपणानं यायचं ठरवलं आहे. ...
सायन्सला जायचं म्हणजे भारी, इंजिनिअरिंग-मेडिकल त्याहून भारी असं म्हणणारा काळ संपला, आर्ट्स-कॉमर्सवाल्यांना चांगले दिवस येत आहेत; पण त्यांनी नवीन स्किल्स शिकून घेतले तरच. ...
भाषा शिक्षणाला महत्त्व आहेच, तुमची डिग्री कोणतीही असो तुमच्याकडे चिनी-जपानीसह एखादी परकीय भाषेचं ज्ञान असेल तर नव्या काळात तुम्हाला संधी जास्त आहे. ...