एका रशियन तरुणीचे दोन फोटो सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल आहेत. पहिल्या फोटोत ती मुलगी सशस्त्र पोलिसांच्या घोळक्यात जमिनीवर शांतपणे बसून पुस्तक वाचताना दिसते. दुसर्या फोटोत पोलीस त्या मुलीची उचलबांगडी करताना दिसतात. कोण ही मुलगी? ...
गडचिरोली जिल्ह्यातच मी वाढले. म्हणायला दारूबंदी; पण अवतीभोवती दारूसह गुटखा, खर्रा यांच्या व्यसनानं वेढलेली मुलं-माणसं पाहत होते. थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येत अहेरीची नगराध्यक्षही झाले. मात्र प्रश्न होता, हे व्यसनचक्र कुठवर चालणार? मग मीच उत्तर शो ...
गणपती मंडळाचे तरुण कार्यकर्ते म्हणजे नुस्ता कल्ला! वर्गणीसाठी फाटणार्या पावत्या आणि डेकोरेशनची धावपळ. यंदा कोल्हापुरात मात्र तरुण कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं या सार्याला फाटा दिला आहे. ...
सगळीचं पोरं 18 ते 20 वर्षाची. स्थानिक खेडय़ापाडय़ातलीच. आयटीआय करणारी, ट्रेड शिकून हातात कौशल्य यावं म्हणून शिकणारी. मात्र पूर उतरला आणि ही पोरं थेट घरोघर गेली. पाच-दहा नाहीतर सहाशे आयटीआयवाली पोरं गाळभरल्या घरांमध्ये पोहचली. सोबत त्यांचे प्राध्यापकही. ...
लाकडी होडय़ा-नावा घेऊन काही तरुण उतरले, पण काही नावा गळक्या, तर काही जडच्या जड. नावाच नाहीत तिथं पत्र्याच्या काहिली, मोठी पातेली, मोडक्या रिक्षांचे फायबर टप, डोकं चालवून तयार केलेले प्लॅस्टिक कॅन-बॅरेलचे तराफे, हवा भरलेल्या इनर हे सारं त्यांनीच ज ...
बेधडक, रांगडं आणि जिवाला जीव देणारं गाव अशी कोल्हापूरची ओळख आहेच. त्या कोल्हापूरवरच अस्मानी संकट ओढवलं म्हणताना पोरं गपगार घरात बसणार नव्हतीच. ती धावली मदतीला. ...
देशातल्या पहिल्या रेस्क्यू टीममधल्या प्रशिक्षित अशा या तरुण मुली. प्रशिक्षणानंतर तीनच महिन्यात त्यांना महापुरात उतरावं लागलं; पण त्या डगमगल्या नाहीत. उलट खंबीरपणे पुरात मदतीला उभ्या राहिल्या. ...