यूपीतला तरुण चित्रकार. आपल्या चित्रांनी माणसांच्या मनांना साद घालावी असं वाटलं म्हणून तो पाणीप्रश्नाचा हात धरून पश्चिम महाराष्ट्रात आला आणि रंगवू लागला गावोगावीजाऊन भिंती. ...
आपलं ऑनलाइन अस्तित्व कसं आहे? कशी आहे तिथं तुमची इमेज? तिथं काय काय पोस्ट करता? यावर नुसतं तुमचं तिथलं अस्तित्वच नाही तर तुमच्या नोकरी मिळण्या - न मिळण्याच्या शक्यताही अवलंबून आहेत. ...
अभ्यासापलीकडे काय केलं? इतर कोणत्या उपक्रमात भाग घेतला? छंद काय? या प्रश्नांचं तुमच्याकडे काहीच उत्तर नसेल आणि एखादा फक्त गणपती मंडळाचा अध्यक्ष असेल तरी तो नोकरीत बाजी मारू शकतो! ...
जग बदलून टाकू म्हणता, ते नंतर बदला, आधी तुमच्या गावच्या ग्रामसभेत जा, तिथं पुढच्या 5 वर्षासाठी गावात काय काय कामं करायची, कशी करायची याचा आराखडा तयार होतोय. ...
हा तरुण हॉँगकॉँगचा. वय वर्षे फक्त 22. हॉँगकॉँगचा स्वायत्ततेसाठी जो लढा सुरू आहे, त्या लढय़ाचा चेहरा बनलाय हा बारकुडा, बुटकासा मुलगा. लहानपणी डिसलेक्सियाच्या आजारानं त्रस्त झालेल्या या तरुणानं आता भल्याभल्यांचं गणित चुकवायला सुरुवात केली आहे. कोण तो? ...