डोंगरावर जाऊन गुराख्यांशी बोलण्याचा सराव करणारे, म्हशीशी गप्पा मारणारे, नगरकडचीच मराठी बोलणारे तरुण कलाकार त्यांच्या ‘तयारीत’ असं काय होतं, की त्यांनी तिसर्यांदा अहमदनगरला पुरुषोत्तम करंडक जिंकून दिला? ...
अलीकडेच गोल्डमन सॅश या ख्यातनाम संस्थेने अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणातून अमेरिकेतील मिलेनिअल्स पिढीचे प्राधान्यक्रम समोर आले आहेत. बारकाईने वाचाल तर लक्षात येईल, की भारतातल्या निदान एक विशिष्ट आर्थिक वर्गातल्या मिलेनिअल्सचं चित्र याहून फार वेगळं ...
22 ते 38 वर्षे या वयोगटातली ही तरुण पिढी जुने सगळे संकेत मोडून काढायला निघाली आहे. त्यांना कर्ज काढून घर घेण्यात फार इंटरेस्ट नाही, मालकीची गाडी गरजेची वाटत नाही, त्यांना एकाच गावा-शहरात राहायचंही नाही, त्यामुळे त्यांना ‘सेटल’ होण्यात मुळात काही रसच ...
ई-सिगारेटवर आता आपल्या देशात बंदी घालण्यात आली आहे. मात्र जगभरातले देश आता या बंदीचं समर्थन करत आहेत. अमेरिकेत ट्रम्प यांच्या 13 वर्षाच्या मुलाला हे व्यसन जडल्याने तेही चिंतित आहेत. ...
सरकारी अनुदानातून शिक्षण घेणार्यांना सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत सेवा द्यायला लावणे आणि दीर्घकाळ तशी देण्यास तयार असणार्यांसाठी जागा राखीव ठेवणे यामागील तत्त्व हे व्यापक सार्वजनिक हिताचे आणि न्यायाचेच आहे. पण त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचं काय? आज ...
सुमार दर्जाच्या प्रकाशनाची पुस्तकं परीक्षेच्या आधी तीन दिवस वाचून कसंबसं उत्तीर्ण होणारे भावी अभियंते. काहीजण तर प्रोजेक्टच विकत आणतात. पहाटे 9 ला उठतात, रात्री 1 ला जेवतात. बाकीचे तास मोबाइलवर असतात. त्यांच्याकडून देशात सव्वाशे र्वष टिकतील, पेटंट ...