ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
1 तास 59 मिनिटे 40.2 सेकंद !.. काय आहे हे? हे आहे मानवी क्षमता आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक ! म्हणून तर ताशी 21 किलोमीटर वेगानं धावत त्यानं मॅरेथॉन रेकॉर्ड केलं! ...
20 वर्षाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रि केट खेळणारी ती पहिली महिला खेळाडू. आणि एकूण क्रिकेटचा विचार करता, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या आणि जावेद मियांदाद यांच्यानंतर चौथी. ...
मन हलकं फुलकं ठेवण्यासाठी, नव्या नजरेनं आपलं जगणं समजून घेण्यासाठी फार कुठला वेगळा खर्च अपेक्षित नसतो. फार कुठल्या वेगळ्या क्लासलाही जायची गरज नसते. अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपणच आपल्या मनाच्या आरोग्यासाठी नक्कीच अंगीकारू शकतो. काय काय कर ...
मुंबईतला मनोविकारतज्ज्ञ तरुण डॉक्टर, तो ठरवतो मानसिक उपचारांची गरज दुर्गम भागात, खेडय़ापाडय़ातही आहे, आपण तिथं जायला हवं. आणि म्हणून तो सरळ आसाम गाठतो. ...
अविनाशशी त्याच्या गावातूनच फोनवर संपर्क केला तर तो खूश होता. म्हणाला, ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी मी खूप मेहनत घेईन. प्रयत्नांत कसूर करणार नाही. भारताला पदक मिळवून देणार ही माझी मनात बांधलेली पक्की गाठ आहे. ...
मराठवाडय़ातला तरुण. नोकरी हवी म्हणून वयाच्या 18व्या वर्षी सैन्यात भरती होतो. सियाचिनच्या गोठवणार्या थंडीत पहारा देतो आणि तिथं त्याला सापडतो त्याच्या पायातला वेग आणि धावत तो थेट टोक्यो ऑलिम्पिकचंच तिकीट मिळवतो. त्याची गोष्ट. ...