लाईव्ह न्यूज :

Oxygen (Marathi News)

गुगलमध्ये यशस्वी व्हायचं तर कोणते गुण लागतात? - Marathi News | google project oxygen | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :गुगलमध्ये यशस्वी व्हायचं तर कोणते गुण लागतात?

गुगलमध्ये काम करून यशस्वी व्हायचं तर कोणते महत्त्वाचे गुण हवेत? तंत्रज्ञान? सॉफ्टवेअर? गणित? - या प्रश्नाचं उत्तर गुगल केलं तर त्यांनाही भलतीच उत्तरं मिळाली. ...

मातीशी असलेली नाळ तोडून ‘हिरो’ कसे बनाल? - Marathi News | go back to your roots, for the answers. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मातीशी असलेली नाळ तोडून ‘हिरो’ कसे बनाल?

इंग्लिश मीडिअम पाहिजे, ब्रॅण्डेड गॉगल पायजे, शूजना चिखल नाय लागला पायजे, हे सगळं आईबापाच्या पैशावर मिळवता येईल! पण पुढं काय? टिकाल कसं नव्या जगात? ...

बुद्धिबळाच्या पटावर नवी राणी ठरतेय झोपडपट्टीत राहणारी फिओना - Marathi News | meet Phiona , a Ugandan chess player | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बुद्धिबळाच्या पटावर नवी राणी ठरतेय झोपडपट्टीत राहणारी फिओना

जेवायची मारामार, केवळ दोन वेळा फुकट जेवायला मिळेल म्हणून तिनं बुद्धिबळ शिकायचं ठरवलं आणि म्हणता म्हणता तिच्या जगण्याची चाल बदलली. ...

दुष्काळी गावचा तेजस रोइंग ऑलिम्पिक गाठायचं म्हणतो तेव्हा. - Marathi News | meet Tejas shinde, indian rowing team | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दुष्काळी गावचा तेजस रोइंग ऑलिम्पिक गाठायचं म्हणतो तेव्हा.

माण या दुष्काळी तालुक्यातल्या राणंद गावचा मुलगा. शिक्षणासाठी धडपड करत सैन्यार्पयत पोहोचला आणि आता नौकानयात ऑलिम्पिक पात्रतेसाठी तो सराव करतोय. ...

आता लवकरच आकाशात झेपावणार विजेवर उडणारं विमान - Marathi News | Soon, a plane will fly in the sky | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आता लवकरच आकाशात झेपावणार विजेवर उडणारं विमान

विजेवर चालणार्‍या गाडय़ा आल्या; पण विजेवर उडणारं विमान आलं तर? नासानं नुकतंच असं एक विमान बनवलं आहे, भविष्यात कदाचित अशी विमानं आकाशात झेपावतील. ...

तेजस्विनी सावंत सांगतेय, ऑलिम्पिकसाठीच्या तयारीची ‘फोकस्ड’ गोष्ट. - Marathi News | shooter Tejaswini Sawant shares her journey for Olympics preparation. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तेजस्विनी सावंत सांगतेय, ऑलिम्पिकसाठीच्या तयारीची ‘फोकस्ड’ गोष्ट.

20 वर्षाची तिची कारकीर्द. आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिनं गाजवल्या; पण ऑलिम्पिकचं स्वप्न मात्र आजही हाका मारतं, त्यासाठी ती आता जोमाने तयारी करतेय. ...

गझाला : अमेरिकेतला एक नवा आश्वासक भारतीय आवाज - Marathi News | Ghazala Hashmi : Indian-American senator | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :गझाला : अमेरिकेतला एक नवा आश्वासक भारतीय आवाज

अमेरिकेत सिनेटर म्हणून निवडून आलेल्या गझाला जेव्हा ट्रम्प प्रशासनात न्याय हक्कांचा आवाज बनतात. ...

रोज तेच्च ते! -ऑफिसला जाण्याचा कंटाळा आलाय? - Marathi News | routine life ? are you making excuse? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :रोज तेच्च ते! -ऑफिसला जाण्याचा कंटाळा आलाय?

आपण नोकरी करतो, आनंदानं करतो का? रोज ऑफिसला जाताना आनंदी असतो का? की मारून मुटकून करतो? ...

सेयनबोऊ ! निराधार महिलांचा आवाज बुलंद करणारी आफ्रिकन गोष्ट. - Marathi News | UN Female Police Officer of the Year, Major Seynabou Diouf | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सेयनबोऊ ! निराधार महिलांचा आवाज बुलंद करणारी आफ्रिकन गोष्ट.

कॉँगोतल्या या महिला पोलीस अधिकारी त्यांनी अत्याचारग्रस्त महिलांना जे आत्मभान दिलं, त्याची ही गोष्ट. ...