शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

केसांवरचा दागीणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 04:59 IST

 तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत. 

स्त्री सौंदर्यात भर टाकणाºया केशभूषकांनी (हेअर ड्रेसरनी) आता केसांची सुरेख बांधणी करताना राजे-महाराजांच्या काळातील हेअर ज्वेलरीकडे मोर्चा वळवला आहे.नव्या हेअर ज्वेलरी म्हणजेच केशालंकार किंवा केशाभूषणे जुन्या काळातील फॅशनचा आणि चित्रपटांचा प्रभाव दिसून येतो. तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत.यामध्ये पारंपरिक जुडा पिन, टीकली, बिंदी, हेअर पिन, मुकुट, वेणी अशा दागिन्यांचा समावेश होतो. लांब केस असलेल्या तरुणी केसांचा काही भाग वेणीने सजवून त्यामध्ये हेअर पिन्स, मुकुट, बिंदी यांनी सजवू शकतात. तसेच आंबाडा घालून तो जुडा पिनने सजवता येऊ शकतो. आंबाड्याचा एका बाजूचा भाग लटकणे लावून सजवता येतो.तसेच एखादी केशभूषा करून तीही केश दागिन्यांनी सजवल्यावर छान दिसते. लेहंगा, साडी, सलवार कुर्ता अशा ड्रेसवर अशी केशभूषा शोभून दिसते. हल्ली केशभूषणांवर पानं, फुलं, वेली, मोर, पोपट, कोयºया यांचाच प्रभाव जास्त दिसतो.