करिअर निवडताना पडणा-या 25 प्रश्नांची उत्तरं

By Admin | Updated: May 28, 2015 15:24 IST2015-05-28T15:24:59+5:302015-05-28T15:24:59+5:30

करिअरच्या वाटेवर अनेक अवघड प्रश्न पडतात. काहींची उत्तरंच सापडत नाहीत, तर काहींची सापडतात. पण ती उत्तरं आपल्या सोयीची नसतात,

Answers to 25 Questions to Fall When Choosing a Career | करिअर निवडताना पडणा-या 25 प्रश्नांची उत्तरं

करिअर निवडताना पडणा-या 25 प्रश्नांची उत्तरं

करिअर स्पेशल 5
करिअरच्या अवघड प्रश्नांची प्रॅक्टिकल उत्तरं
 
करिअरच्या वाटेवर 
अनेक अवघड प्रश्न पडतात.
काहींची उत्तरंच सापडत नाहीत,
तर काहींची सापडतात.
पण ती उत्तरं आपल्या सोयीची नसतात,
म्हणून ती आपल्याला आवडत नाहीत.
ती उत्तरं आपण टाळतो
तर काही उत्तरंच 
आपल्याला टाळून प्रश्नात हरवून जातात.
अशा तुम्हीच विचारलेल्या प्रश्नांची
काही थेट-स्पष्ट आणि प्रॅक्टिकल उत्तरं.
काही उत्तरं तुम्हाला कडू वाटतील
आणि काही बोचतील
आणि सलतील. छळतीलही!
ते सारं पचवण्याची तयारी ठेवून वाचावा 
असा खास तुमच्या 
मनातल्या प्रश्नांची उकल शोधणारा
हा एक विशेष अंक.

Web Title: Answers to 25 Questions to Fall When Choosing a Career