शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

वाच! खूप वाच!! जे मिळेल ते वाच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:30 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- चिन्मयी सुमित

चिन्मयी. बयो वाच!खूप वाच. जे मिळेल ते वाच.आणि शिक्षण सोडू नकोस गं बाई. शिक. निदान ती डिग्री पूर्ण कर. आणि जरा शिस्तीत वाच. अगं दोन नाटकं गाजली तुझी. फिरोदिया करंडक, एसपी कॉलेज, माई भीडे पुरस्कार मिळाला. खूप कौतुक झालं.लगेच व्यावसायिक नाटकांच्या ऑफर्सही यायला लागल्या.म्हणून लगेच हुरळून जायला हवं का?जरा थांबलीस तर? तीन वर्षे कॉलजच्या शिक्षणात किती मजा असते. शिक्षण पूर्ण कर. जे तुला खूप आवडतं. अभ्यास करायला आवडतो. कॉलेजला जायला आवडतं.पुण्यातून मुंबईत अ‍ॅडमिशन घ्यायची तर साधं मायग्रेशन सर्टिफिकिट काढायचा त्रास, मान्य आहे की ते फार कटकटीचं आहे.पण जाऊदेत, नकोच ते आता.असं म्हणून सोडून कशी देतेस.ते शिक्षण पूर्ण कर आधी.जगभर लोक लिहितात. नाटकं लिहितात, कितीतरी वाचण्यासारखं असतं. ते वाच.बयो वाच. वाचत राहा. माणसांशी बोल. जग समजून घे.थोडीशी बेफिक्री असतेच या वयात, ती जगून घे. ती परत नाही मिळत. कॉलेजचे दिवस, ते मित्र-मैत्रिणी, ती मजा, ती क्रिएटिव्हिटी हे सारं परत नाही येत. ते सारं फार सुंदर, त्यात रमायला हवंस तू! 

(ख्यातनाम अभिनेत्री)