शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिजकडून झालेला पराभव धडा देणारा : आर्थर

By admin | Updated: November 5, 2016 05:34 IST

अखेरच्या कसोटीत झालेल्या पराभवावर निराश झालेले पाकिस्तान संघाचे कोच मिकी आर्थर यांनी हा पराभव संघासाठी डोळे उघडणारा

शारजाह : वेस्ट इंडिजकडून तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत झालेल्या पराभवावर निराश झालेले पाकिस्तान संघाचे कोच मिकी आर्थर यांनी हा पराभव संघासाठी डोळे उघडणारा असून पुढील मालिकेपूर्वी सुधारणेस वाव असेल, असे म्हटले आहे.पाकने विंडीजविरुद्ध मालिका २-१ ने जिंकली, पण अखेरच्या सामन्यातील पराभव निराशादायी ठरला. आर्थर म्हणाले, ‘या पराभवानंतर आम्हाला तयारीचा फेरआढावा घ्यावा लागेल. न्यूझीलंड व आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे असल्याने चुकांपासून बोध घेत खेळ उंचावावा लागेल.’ विंडीजचा हा १४ कसोटीतील पहिलाच विजय ठरला. पाकला न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने १७ आणि २५ नोव्हेंबरपासून खेळायचे आहेत. आॅस्ट्रेलयाविरुद्ध डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामने खेळायचे आहेत.आर्थर म्हणाले, ‘आमच्यासाठी हा डोळे उघडायला लावणारा पराभव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना तुम्ही कुठलीही श्थििलता बाळगू शकत नाही, हे देखील श्किण्यासारखे आहे. शिस्तबद्ध कामगिरी करणार नसाल तर पराभवाची शक्यता अधिक असते हे यातून निष्पन्न झाले. आम्ही खेळातून बोध घेऊ. खेळाचा स्तर उंचावणे प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे, हे ध्यानात ठेवून सर्वांनी प्रयत्न करायलाच हवे.’ (वृत्तसंस्था)