शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

नेटिझन्सवर ‘खेलो इंडिया’ची छाप, आॅलिम्पियन्सना डिजीटल शुभेच्छा

By admin | Updated: August 2, 2016 23:09 IST

काही दिवसांवर येवून ठेपलेल्या रिओ आॅलिम्पिकसाठी नेटिझन्स देखील सज्ज झाले आहेत. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाने भारताच्या आॅलिम्पियन खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.२ -  काही दिवसांवर येवून ठेपलेल्या रिओ आॅलिम्पिकसाठी नेटिझन्स देखील सज्ज झाले आहेत. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाने भारताच्या आॅलिम्पियन खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर ‘हॅश टॅग खेलो इंडिया’ या डिजीटल उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमांतर्गत ट्विटरवरील ‘डिपी’ मध्ये बदल दिसून येत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनीही हॅशटॅग खेलो इंडियाच्या माध्यमाने भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या डिपीमध्ये बदल केला आहे. दरम्यान, यापूर्वीही मोदी सरकारच्या वतीने फेसबूकवर डिजिटल इंडियाच्या माध्यमाने डिपी बदलण्याचा विकल्प उपलब्ध करण्यात आला होता. त्या पार्श्वभुमीवर यंदा  ट्विटरवर ‘हॅशटॅगखेलो इंडिया’ उपक्रमाला सुरुवात झाली आहे.असा बदला डिपी...हॅशटॅग खेलो इंडिया १) क्रीडा मंत्रालयाच्या  ट्विटरवर अकाऊंटवर हॅशटॅग खेलो इंडिया ही लिंक दिसते.२) त्या लिंक वर क्लिक केल्यास नवीन विंडो ओपन होते. ३) ‘चेक टू मेक युवर प्रोफाईल फोटो’ यावर क्लिक केले असता,  ट्विटरच्या वतीने परवानगी विचारली जाते.४) त्या ठिकाणी अथोराईज्ड अ‍ॅप वर क्लिक केले असता काही सेकंदात  ट्विटरवरील डिपीमध्ये बदल होतो.