शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

विजयाची ही घडी अशीच राहुदे !

By admin | Published: November 06, 2014 12:44 AM

निकोलस अनेल्काच्या आगमनाने बुस्ट झालेल्या मुंबई सिटीने डी वाय पाटील स्टेडियमवर इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) सलग दुस-या विजयाची नोंद केली

स्वदेश घाणेकर, मुंबईनिकोलस अनेल्काच्या आगमनाने बुस्ट झालेल्या मुंबई सिटीने डी वाय पाटील स्टेडियमवर इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) सलग दुस-या विजयाची नोंद केली. बुधवारी मुंबईने अनेल्काच्या करिष्म्याच्या बळावर दिल्ली डायनामोसवर १-० असा विजय मिळवला. सामन्याचया ५९व्या मिनिटाला अनेल्काने अप्रतिम गोल केला, तर ९३व्या मिनिटाला सुब्रतो पॉल याने गोलपोस्ट रेषेनजीक चेंडू अडवून मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या विजयाबरोबर मुंबईने गुणतालिकेत तिस-या स्थानावर झेप घेतली. मुंबईिवरु द्धच्या लढतीत दिल्लीने आक्र मणऐवजी स्पेनची ’टिकी टाका’ स्टाईल वापरली. लहान लहान पास देउन त्यांनी अनेकदा चेंडू गोलपोस्टच्या जवळ नेला, परंतु त्यांना गोलमध्ये रु पांतर करण्यात अपयश आले. 11व्या मिनिटाला चक्र वर्ती याने मिडफिल्डवरून डायसला पास दिला. डायसचा क्र ॉस अडविण्यात मुंबईच्या खेळाडूंना यश आले. १८व्या मिनिटाला मुंबईचा मिडफिल्डर जॅन त्सोहांजल हा दिल्लीच्या खेळाडूंना चकवत १८ यार्डापर्यंत घेउन गेला आण ितेथून त्याने केलेला अटॅक दिल्लीचा गोली क्रि स्तोफ वॅन हाउट याने अडविला. दोन्ही संघाकडून संयमी, पण तितकाच चतुर खेळ होत होता. मुंबईचा गोली सुब्रता पॉल आण िदिल्लीचा हाउट हेही आपापल्या संघासाठी साजेसे योगदान देत होतेच. अ‍ॅण्ड्रू मॉरित्ङयाने दिल्लीच्या खेळाडूंना चकवत चेंडूत पेनल्टी एरियात घेउन आला आण िनिकोलस अनेल्काकडे तो सोपवला. अनेल्काने तो सुभाष सिंघम सिंह याच्याकडे सोपवून चुक केली. सुभाषला चालून आलेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही. मध्यांतरापर्यंत सामना गोलशुन्य राहिला.मध्यांरानंतर सामन्यातील आक्र मकता वाढली. ५८व्या मिनिटाला दिल्लीच्या खेळाडूंना चकवत डाव्या बाजूने सुभाष चेंडू गोलपोस्ट समीप घेउन आला. दिल्लीचा गोली हाउट पुढे आलेला दिसताच त्याने तत्परतेने चेंडू अनेल्काकडे पास केला. येथे दिल्लीच्या फॉरवर्डला अपयश आले आण िमुंबईचा पिहला गोल झाला.