शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - जगज्जेत्या वॅंगला दणका, सिंधू सेमिफायनलमध्ये

By admin | Updated: August 17, 2016 07:20 IST

रिओ ऑलिम्पिमधील महिला एकेरीच्या सामन्यांत प्रतिस्पर्धी चीनच्या खेळाडूवर शानदार विजय मिळवून पी.व्ही. सिंधूने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. १७ : रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा आतापर्यंतचा प्रवास हा निराशाजनक पाहायला मिळत असला तरी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिच्याकडून पदकाची आशा अद्याप कायम आहे. रिओ ऑलिम्पिमधील महिला एकेरीच्या सामन्यांत प्रतिस्पर्धी चीनच्या खेळाडूवर शानदार विजय मिळवून पी.व्ही. सिंधूने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या विजयासह तमाम भारतीयांना सिंधूकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. महिला गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अनुभवी सिंधू हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना चिनीची भींत भेदून पदकाकडे आगेकूच केली आहे.

सिंधूने लंडन ऑलिम्पिमध्ये रौप्यपदकविजेत्या चीनच्या वांग यिहानला २२-२०, २१-१९ अशा फरकाने धूळ चारताना थाटात उपांत्य फेरी गाठली. सिंधूने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी करताना दोन वेळा चीनच्या भींतीचा अडथळा दुर केला. उपउपांत्याफेरीत तिने आठवे मानांकन प्राप्त चिनी-तैपेईच्या तेई जू यिंग हिला अवघ्या ४० मिनिटांत २१-१३,२१-१५ अशा फरकाने धूळ चारताना उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पहिल्या गेममध्ये सिंधूला चीनची भींत भेदन शक्य होणार नाही असे दिसत होते. मात्र गेम सुर झाल्यानंतर चीनच्या वांगने खेळाची सर्व सुत्रे आपल्याकडे राखत आघाडी मिळवली होती. पण ११-९ अशी पिछाडीवर असताना आपले मनोबल वाढत सिंधूने पहिला सेट २२-२० अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आपला खेळ अधिक उंचावत सामना सहज जिंकला. भारताची 'फुलराणी' सायना नेहवालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने आता पी.व्ही.सिंधूच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.