शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: स्मिथला बॉल टाकल्यावर इशांतने दिली अशी रिएक्शन, विराटलाही आवरलं नाही हसू

By admin | Updated: March 5, 2017 16:45 IST

ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या बंगळुरु कसोटीचा दुसरा दिवस इशांत शर्माच्या एक्सप्रेशनमुळे चर्चेत

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5-  ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या बंगळुरु कसोटीचा दुसरा दिवस इशांत शर्माच्या एक्सप्रेशनमुळे चर्चेत राहिला. 27 व्या षटकात इशांत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला गोलंदाजी करत होता. प्रभावशाली षटक टाकूनही इशांतला या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाही मात्र, त्याने सर्वांचं मनोरंजन नक्कीच केलं. 
 
या ओव्हरमध्ये इशांतने स्मिथला अनेकदा अडचणीत आणलं. त्यानंतर स्मिथची खिल्ली उडवत त्याने आगळे-वेगळे हावभाव दिले. ते पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीलाही हसू आवरलं नाही. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. याच ओव्हरमध्ये पुढच्या चेंडुवर इशांतला त्याच्या सारखेच हावभाव करत स्मिथने त्याला  प्रत्युत्तर दिले.