शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचा विजय

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

अहमदाबाद : गुजरातने हरियाणाला दुसर्‍या डावात स्वस्तात गारद करीत रणजी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ११५ धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करीत ९ विकेटने विजय मिळवला़ गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल (*६२) आणि चिराग गांधी (*४२) यांनी विजय मिळवून दिला़ हिमाचलचा धाव डोंगरहैदराबाद : कर्णधार बिपुल शर्मा (१७६) याच्या शानदार खेळीच्या जोरावर हिमाचलप्रदेशने हैदराबादविरुद्ध ...


अहमदाबाद : गुजरातने हरियाणाला दुसर्‍या डावात स्वस्तात गारद करीत रणजी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ११५ धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करीत ९ विकेटने विजय मिळवला़ गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल (*६२) आणि चिराग गांधी (*४२) यांनी विजय मिळवून दिला़
हिमाचलचा धाव डोंगर
हैदराबाद : कर्णधार बिपुल शर्मा (१७६) याच्या शानदार खेळीच्या जोरावर हिमाचलप्रदेशने हैदराबादविरुद्ध दुसर्‍या दिवशी ५११ धावांचे विशाल स्कोअर उभे केले़ शर्माने पारस डोगरा (१३७) याच्यासोबत सहाव्या गड्यासाठी २४९ धावा जोडल्या़
मंगलोरकरचे सात बळी
बडोदरा: वेगवान गोलंदाज सागर मंगलोरकरच्या सात बळींच्या जोरावर बडोद्याने रणजी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी तामिळनाडूला १८८ धावात गारद केले़ बडोद्याने पहिल्या डावात १४९ केल्या होत्या़ तर दुसर्‍या डावात बडोद्याने ३ बाद ७३ धावा केल्या आहेत़