शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘उषा स्कूल आॅफ अ‍ॅथ्लिट’ १५ जूनपासून सुरू होणार

By admin | Updated: May 17, 2017 04:08 IST

धावपटू पी. टी. उषा हिने अथक परिश्रमाने केरळच्या कोझीकोडे येथे ‘उषा स्कूल आॅफ अ‍ॅथ्लीट’ची स्थापना केली आहे. या स्कूलचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या

नवी दिल्ली : धावपटू पी. टी. उषा हिने अथक परिश्रमाने केरळच्या कोझीकोडे येथे ‘उषा स्कूल आॅफ अ‍ॅथ्लीट’ची स्थापना केली आहे. या स्कूलचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते १५ जून रोजी होईल.उषाने मंगळवारी उद्घाटनासाठी गोयल आमंत्रण यांना दिले.कोझीकोडे जिल्ह्यातील किनालूर येथे ३० एकर परिसरात अकादमी आकारास आली आहे. जमीन केरळ सरकारने दिली असून, या स्कूलमध्ये आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला. यासाठी केंद्र शासनाने तीन वर्षांआधी साडेआठ कोटी रुपये दिले होते. याशिवाय एक मड ट्रॅकदेखील तयार करण्यात आला असून, ४० खाटांचे वसतिगृहदेखील आहे.स्वत:ची अकादमी आदर्श आणि सुसज्ज बनविण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही असे सांगून उषा म्हणाली, ‘जिमसाठी सर्वच उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. जिममध्ये सहायक कोच, फिजियो, डॉक्टर आणि मसाज मॅन यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय पॅव्हेलियन आणि फ्लड लाईटचीदेखील सोय करण्याचा निर्धार आहे. होस्टेलच्या विस्ताराची योजना असल्याचे उषाने सांगितले. (वृत्तसंस्था)