उषा मानेची राष्ट्रीय कुस्तीसाठी निवड
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:17+5:302014-10-03T22:56:17+5:30
वडवळ : पाकणी येथील कै. महादेवराव शिंदे माध्यमिक आर्शमशाळेची उषा माने हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आह़ेयवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील 63 किलो वजनीगटात तिने प्रथम क्रमांक पटकावला़ तिला क्रीडाशिक्षक विठ्ठल शिंदे, विजयकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभल़े तिचे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, संचालक नागेश शिंदे यांनी कौतुक केल़े

उषा मानेची राष्ट्रीय कुस्तीसाठी निवड
व वळ : पाकणी येथील कै. महादेवराव शिंदे माध्यमिक आर्शमशाळेची उषा माने हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आह़ेयवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील 63 किलो वजनीगटात तिने प्रथम क्रमांक पटकावला़ तिला क्रीडाशिक्षक विठ्ठल शिंदे, विजयकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभल़े तिचे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, संचालक नागेश शिंदे यांनी कौतुक केल़े