शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार किमीचा अविस्मरणीय प्रवास

By admin | Updated: June 7, 2015 00:43 IST

आकाश कवेत घेण्याची उमेद असते. याच उमेदीच्या जोरावर मुंबई, पुणे आणि इंदौरमधीस ५ तरुणांनी २० दिवसांत १ ८ हजार किमी प्रवास करुन सिंगापुर गाठले

बाइक राइड : मुंबई ते सिंगापूर व्हाया रोड... ५ बाइकर्सचा सहभागमहेश चेमटे, मुंबई -‘मंजिल कितनी भी दुर हो, रास्ते तो पैरों के निचे से ही जाते है...’ या ओळी प्रमाणेच ५ तरुण एकत्र आले, त्यांनी पाहीले , त्यांनी ठरवले आणि ते निघाले. तारुण्यात अंगात सळसळते रक्त असते , आकाश कवेत घेण्याची उमेद असते. याच उमेदीच्या जोरावर मुंबई, पुणे आणि इंदौरमधीस ५ तरुणांनी २० दिवसांत १ ८ हजार किमी प्रवास करुन सिंगापुर गाठले ते ही बाईकने. सोबत होती बाईक रायडिंगची पॅशन आणि पायांसोबत मनाला लागलेली प्रवासाची भिंगरी... ‘हारर्ली ओनरर्स अॉफ इंडिया’ या ग्रुपच्या राहुल देशमुख, देबोशिष घोष, धर्मेद्र जैन, युहान मुबारकी आणि दिनेश रोरा या पाच बाईकस्वारांनी आपल्या ह्य हारर्ली डेव्हिडसन ह्य बाईकवर सिंगापुरला जाण्याचा निर्णय घेतला. ते जाऊनही आले. आपआपल्या कामकाजात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी रायडिंगच्या क्षेत्राला एक नवी उंची देण्यासाठी हे साहस केले. तब्बल मुंबई ते सिंगापुर असा प्रवास करताना त्यांनी १८००० किमीचे अंतर कापले.त्यांनी हे मिशन सिंगापुर २० दिवसात पुर्ण केले. विविध कागद पत्रांची जमावाजमव, बाईकची काळजी तब्बल सहा महिन्यांच्या तयारी नंतर त्यांनी हे मिशन सिंगापुर पुर्ण केले. वांद्र्यातुन निघाल्यानंतर आशियाई महामार्ग १ वरुन जाताना इंदौर, झांसी, लखनऊ यामार्गातील रोड अफलातुन होते. पण बिहारमध्ये जाताच तेथील रस्त्यांच्या दुरावस्थेने हाल झाले. शहारांच्या हद्दी पार करताना अडचण आली नाही. लष्कराच्या योग्य मदतीने हा प्रवास सुखरुप झाला. त्यानंतर म्यानमारच्या आधी १५० किमी चा रस्ता तर खुपच वाईट होता. कच्च्या रस्त्यापेक्षाही वाईट असा तो रोड होता. पण महामार्ग म्हणजे काय? याचे उत्तर म्यानमार ते क्वालांलापुर या मध्ये मिळते. मलेशिया नंतर पुढील प्रवास खुपच सोईस्कर पार पडला. किंबहुना त्या रोड मुळे कुठेही रायडिंगमध्ये थकवा जाणवला नाही, असे या मिशनचा रायडर राहुल देशमुखने सांगितले.प्रत्येक दिवसाला साधारण पणे ६०० ते ७०० किमी गाडी चालवण्याचे ठरवले. या रायडिंगमध्ये कोणतीही रिस्क न घेता हे मिशन सहज पुर्ण केले. या मिशनमध्ये गुगल मॅप चा सिंहाचा वाटा होता. त्याच प्रमाणे वेगवेगळ््या देशांतील नागरिक विशेषत: ईशान्य भारतातील लोकांनी केलेले सहकार्य खरच अफलातुन होते. अतिथी देवो भव...अतिथी देवो भवचा अर्थ तेथील लोकांच्या आदरातिथ्या वरुन कळते. या संपुर्ण प्रवासात एक ठिकाण वगळता रात्रीचे रायडिंग करणे टाळले. मलेशिया अगोदर क्वालालापुरमधील हॉटेल मध्ये अ‍ॅडव्हान्स बुकींग केल्याने तेथे पोहचण्यासाठी घाई झाली. त्यानंतर संपुर्ण प्रवास शिस्तीने व काळजीपुर्वक पुर्ण केला. हारर्ली ओनरर्स अॉफ इंडिया च्यावतीने याआधी या रायडरर्सनी भारतातील सर्व प्रमुख शहरांसह खेडोपाडी फिरुन रस्तेच नव्हे तर खड्डे देखील पार केले आहेत.