शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दोषमुक्त होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार: केर्न्‍स

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

वेलिंग्टन: चुकीचे विधान केल्याच्या आरोपाला सामोरा जात असलेला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्‍स याने म्हटले की, प्रकरणातून दोषमुक्त होण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आह़े हे आरोप सन 2012 च्या लंडन हाय कोर्टमध्ये अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीशी संबंधित आह़े ज्यामध्ये केर्न्‍सने इंडियन प्रिमियर लीगचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्याकडून नुकसानभरपाई घेतली होती़ मोदी यांनी त्याच्यावर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप केला होता़ केर्न्‍स म्हणाला, मला ब्रिटेनच्या काऊन पोसिक्युशन सर्व्हिसने सांगितले की, ते 25 सप्टेंबरला त्याच्यावर चुकीचे विधान केल्याचे आरोप लावणार आह़े केर्न्‍स म्हणाला, ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे त्यांचा खुलेआम सामना करण्याची माझ्याकडे संधी आह़े यामुळे मी स्वत:ला दोषमुक्त असल्याचे सिद्ध करू शकेऩ न्यूझीलंडचा माजी

वेलिंग्टन: चुकीचे विधान केल्याच्या आरोपाला सामोरा जात असलेला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्‍स याने म्हटले की, प्रकरणातून दोषमुक्त होण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आह़े हे आरोप सन 2012 च्या लंडन हाय कोर्टमध्ये अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीशी संबंधित आह़े ज्यामध्ये केर्न्‍सने इंडियन प्रिमियर लीगचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्याकडून नुकसानभरपाई घेतली होती़ मोदी यांनी त्याच्यावर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप केला होता़ केर्न्‍स म्हणाला, मला ब्रिटेनच्या काऊन पोसिक्युशन सर्व्हिसने सांगितले की, ते 25 सप्टेंबरला त्याच्यावर चुकीचे विधान केल्याचे आरोप लावणार आह़े केर्न्‍स म्हणाला, ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे त्यांचा खुलेआम सामना करण्याची माझ्याकडे संधी आह़े यामुळे मी स्वत:ला दोषमुक्त असल्याचे सिद्ध करू शकेऩ न्यूझीलंडचा माजी फलंदाज लू विसेंट आणि सध्याचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम यांनी भ्रष्टाचारविरोधी अधिकार्‍यांना दिलेल्या साक्षीमध्ये केर्न्‍सवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होण्याचा आरोप केला आह़े