शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

टायगर वूड्सचा कार अपघात! भरधाव वेगातील गाडी ट्रकला धडकली आणि उलटली; अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याच्या संशयावरून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:28 IST

Tiger Woods arrest Florida news : गोल्फचा महान खेळाडू टायगर वूड्स पुन्हा एकदा एका भीषण कार अपघातामुळे चर्चेत आला आहे. २७ मार्च २०२६ रोजी फ्लोरिडा येथे त्याच्या गाडीचा अपघात झाला असून, त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

जगातील दिग्गज गोल्फर टायगर वूड्स २७ मार्च रोजी फ्लोरिडा येथील ज्युपिटर आयलंडमध्ये एका कार अपघातात अडकला आहे. या अपघातात त्याची लँड रोव्हर कार उलटली असून, सुदैवाने तो यातून बचावला आहे. मात्र, पोलिसांनी त्याला अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणेच्या आरोपाखाली अटक केली आहे.

टायगर वूड्स त्याच्या लँड रोव्हर गाडीने भरधाव वेगाने जात असताना, त्याने एका 'प्रेशर क्लिनर ट्रकला' ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याची गाडी ट्रकच्या ट्रॉलीला धडकली आणि रस्त्यावर घसरून उलटली. मार्टिन काउंटीचे शेरीफ जॉन बुडेन्सीक यांनी सांगितले की, अपघातानंतर टायगर वूड्स हा सुस्त अवस्थेत दिसत होता. त्याने 'ब्रेथलायझर' टेस्ट केली असता त्यात अल्कोहोलचे प्रमाण आढळले नाही, परंतु त्याने लघवीची चाचणी देण्यास नकार दिला.

काय आहेत आरोप?टायगर वूड्सवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  अंमली पदार्थांच्या किंवा औषधांच्या प्रभावाखाली वाहन चालवणे (DUI), सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि कायदेशीर चाचणी देण्यास नकार देणे.

८ तास जेलमध्येफ्लोरिडाच्या कायद्यानुसार, अशा प्रकरणात अटक झाल्यानंतर किमान ८ तास जेलमध्ये राहावे लागते. त्यानुसार वूड्सला मार्टिन काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. सुदैवाने या अपघातात टायगर वूड्स किंवा ट्रक चालकाला कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. वूड्सने गाडीच्या पॅसेंजर साईडच्या दरवाजातून बाहेर पडत स्वतःची सुटका केली.

टॅग्स :Accidentअपघात