शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

संघ निवडण्यासाठी ‘कसोटी’

By admin | Updated: October 18, 2015 23:15 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने बाकी असून आज संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची भारतीय

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने बाकी असून आज संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची भारतीय संघाची निवड करताना मोठी कसोटी लागेल. त्याचवेळी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही या वेळी भारतीय संघ निवडला जाईल. वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या अनुपस्थितीमुळे निवड समितीला वेगवान गोलंदाजासाठी उत्तम पर्याय निवडण्यासाठी खूप विचार करावा लागेल.राष्ट्रीय निवड समिती आगामी एकदिवसीय सामन्यांसाठी रविचंद्रन आश्विनला पर्यायी गोलंदाजाचा विचार करेल. मात्र त्याचवेळी कसोटी मालिकेसाठी गोलंदाजांची बाजू तयार करताना निवड समितीची खरी कसोटी लागेल. कारण, दिल्लीकडून हरियानाविरुद्ध रणजी सामना खेळताना हुकमी गोलंदाज इशांतच्या मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या. २२ वर्षांनंतर श्रीलंकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकलेल्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंचे मोहाली व बंगळुरू येथे होणाऱ्या सामन्यांसाठी संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. मुरली विजय, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा या फलंदाजांची निवड जवळजवळ निश्चित आहे. त्याचवेळी के. एल. राहुलला राखीव फलंदाज म्हणून निवडले जाऊ शकते. (वृत्तसंस्था)