शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाला हवी रिफ्रेशमेंट

By admin | Updated: February 2, 2015 03:21 IST

आॅस्ट्रेलियात सलग दोन महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आगामी वन-डे विश्वकचषकाच्या पार्श्वभूमीवर आपला थकवा मिटविण्यासाठी सध्या विश्रांती (रेस्ट) घेत आहे़

एडिलेड : आॅस्ट्रेलियात सलग दोन महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आगामी वन-डे विश्वकचषकाच्या पार्श्वभूमीवर आपला थकवा मिटविण्यासाठी सध्या विश्रांती (रेस्ट) घेत आहे़ शुक्रवारी झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता़ यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघातील खेळाडूंना थोड्या विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले होते़ यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शारीरिक आणि मानसिकरीत्या थकलेल्या खेळाडूंसाठी एडिलेट येथे एक आलिशान रिसोर्ट बुक केले आहे़ ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन महिन्यांपासून खेळाडू सतत क्रिकेट खेळत आहेत़ दोन महिने हा खूप मोठा कालावधी असतो़ त्यामुळे आम्ही खेळाडूंच्या भावना समजू शकतो़ आता टीम इंडियातील खेळाडू काही दिवस या रिसोर्टमध्ये विश्रांती करू शकतील़ हा अधिकारी पुढे म्हणाला, काही खेळाडूंनी मेलबोर्न आणि सिडनीतील आपल्या नातेवाइकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच जे खेळाडू भारतात येऊ इच्छितात त्यांनाही सूट देण्यात आली आहे; मात्र पूर्ण टीमला ५ फे ब्रुवारीपर्यंच्या सायंकाळपर्यंत एडिलेड येथे पोहोचावे लागणार आहे़ ज्या रिसोर्टमध्ये खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत तेथे खेळाडूंना पत्नी, तसेच मैत्रिणीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र विश्वचषकपूर्वी त्यांना आपल्या कुटुंबीयांची साथ सोडावी लागणार आहे़ (वृत्तसंस्था)