स्वप्नील तांगडेला आर्थिक सा‘

By Admin | Updated: July 12, 2014 01:24 IST2014-07-12T01:24:19+5:302014-07-12T01:24:19+5:30

औरंगाबाद : रशियातील कझान येथे १५ ते २३ जुलैदरम्यान होणार्‍या जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्वप्नील तांगडे याला कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयातर्फे संस्थेचे अध्यक्ष मानसिंह पवार यांच्या हस्ते ३० हजार रुपये रोख आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी स्वप्नीलला मानसिंह पवार, उपाध्यक्ष अशोकराव आहेर, सरचिटणीस पी. के. निकम, डी. डी. श्िंादे, प्राचार्य विजय भोसले, भाऊसाहेब मगर यांनी शुभेच्छा दिल्या.

Swapnil Tangleda is economical | स्वप्नील तांगडेला आर्थिक सा‘

स्वप्नील तांगडेला आर्थिक सा‘

ंगाबाद : रशियातील कझान येथे १५ ते २३ जुलैदरम्यान होणार्‍या जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्वप्नील तांगडे याला कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयातर्फे संस्थेचे अध्यक्ष मानसिंह पवार यांच्या हस्ते ३० हजार रुपये रोख आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी स्वप्नीलला मानसिंह पवार, उपाध्यक्ष अशोकराव आहेर, सरचिटणीस पी. के. निकम, डी. डी. श्िंादे, प्राचार्य विजय भोसले, भाऊसाहेब मगर यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Swapnil Tangleda is economical