शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘एचसीए’च्या निकालाला स्थगिती

By admin | Updated: January 18, 2017 05:07 IST

मोहम्मद अझहरुद्दीचा अध्यक्षपदासाठीचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर आज, मंगळवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेची (एचसीए) निवडणूक झाली.

हैदराबाद : मोहम्मद अझहरुद्दीचा अध्यक्षपदासाठीचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर आज, मंगळवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेची (एचसीए) निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी माजी खासदार जी. विवेकानंद आणि विद्युत जयसिम्हा यांच्यादरम्यान लढत होती. उपाध्यक्षपदासाठी अनिल कुमार आणि इम्रान महमूद समोरासमोर होते. सचिव पदासाठी टी. शेषनारायण एकमेव उमेदवार होते. हैदराबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आलेला नाही. एचसीएचे सचिव जॉन मनोज व अन्य पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालायने ११ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने निर्देश दिले की, पुढील आदेश मिळेपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर करता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. त्याआधी, अध्यक्षपदासाठी अझहरुद्दीचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला. निवडणूक अधिकारी राजीव रेड्डी यांनी सांगितले की, अझहरुद्दीन ज्या क्लबचे प्रतिनिधित्व करीत आहे त्या क्लबचा तो पात्र मतदार आहे किंवा नाही, हे स्पष्ट होत नाही. (वृत्तसंस्था)