संत गाडगेबाबा आर्शमशाळेचे यश
By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST
उत्तर सोलापूर: अकोलेकाटी येथे आयोजित उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत कवठेच्या र्शीसंत गाडगेबाबा माध्यमिक आर्शमशाळेने यश संपादन केले आह़े 14 वर्षे वयोगटात 200 मी़ धावणे स्पर्धेत अमोल राठोड, द्वितीय, 17 वर्षे वयोगटात अतुल चव्हाण प्रथम आला़ 800 मी़ धावणे स्पर्धेत आकाश राठोड द्वितीय आला़ 19 वर्षे वयोगटात 100 व 200 मी़ धावणे स्पर्धेत विनोद चव्हाण अनुक्रमे प्रथम, द्वितीय आला़ किरण चव्हाणने तृतीय क्रमांक पटकावला़ गोळाफेकमध्ये र्शीनाथ घोडके प्रथम आला़ या खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली़ या खेळाडूंना क्रीडाशिक्षक हनुमंत व्यवहारे, अविनाश चव्हाण, विठ्ठल लटके, बालाजी पवार यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्था सचिव गणेश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी पाटील, शैला पाटील, प्राचार्य अनंत व्यवहारे यांनी कौतुक केल़े
संत गाडगेबाबा आर्शमशाळेचे यश
उत्तर सोलापूर: अकोलेकाटी येथे आयोजित उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत कवठेच्या र्शीसंत गाडगेबाबा माध्यमिक आर्शमशाळेने यश संपादन केले आह़े 14 वर्षे वयोगटात 200 मी़ धावणे स्पर्धेत अमोल राठोड, द्वितीय, 17 वर्षे वयोगटात अतुल चव्हाण प्रथम आला़ 800 मी़ धावणे स्पर्धेत आकाश राठोड द्वितीय आला़ 19 वर्षे वयोगटात 100 व 200 मी़ धावणे स्पर्धेत विनोद चव्हाण अनुक्रमे प्रथम, द्वितीय आला़ किरण चव्हाणने तृतीय क्रमांक पटकावला़ गोळाफेकमध्ये र्शीनाथ घोडके प्रथम आला़ या खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली़ या खेळाडूंना क्रीडाशिक्षक हनुमंत व्यवहारे, अविनाश चव्हाण, विठ्ठल लटके, बालाजी पवार यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्था सचिव गणेश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी पाटील, शैला पाटील, प्राचार्य अनंत व्यवहारे यांनी कौतुक केल़ेफोटोओळी-उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या र्शीसंत गाडगेबाबा माध्यमिक आर्शमशाळेच्या खेळाडूंसोबत मान्यवऱ