शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

स्टोक्सच्या शतकाने इंग्लंडची सरशी

By admin | Updated: June 11, 2017 00:41 IST

मार्क वूडच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांची सुरेख गोलंदाजी तसेच बेन स्टोक्सच्या आक्रमक शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना

बर्मिंघम : मार्क वूडच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांची सुरेख गोलंदाजी तसेच बेन स्टोक्सच्या आक्रमक शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना आज अ गटात पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ४0 धावांनी पराभव करीत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आॅस्ट्रेलियाच्या पराभवामुळे बांगलादेशने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडच्या ७१, अ‍ॅरोन फिंचच्या ६८ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या ५६ धावांच्या खेळीच्या बळावर ५0 षटकांत ९ बाद २७७ धावा केल्या. इंग्लंडकडून मार्क वूडने ३३ तर लेगस्पिनर आदिल राशीद याने ४१ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले.सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून आधीच सेमीफायनलचे तिकीट पक्के करणाऱ्या इंग्लंडने २७८ धावांचा पाठलाग करताना ३५ धावांतच ३ फलंदाज गमावले होते; परंतु त्यानंतर स्टोक्स (नाबाद १0२) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (८७) यांनी चौथ्या गड्यासाठी १५९ धावांची भागीदारी करीत इंग्लंडचा विजय निश्चित केला. जोस बटलर २९ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने ४0.२ षटकांत ४ बाद २४0 धावा केल्या त्याच वेळेस दुसऱ्यांदा पावसाने व्यत्यय केला. इंग्लंड साखळीतील तिन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आॅस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. बांगलादेशने काल न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यामुळे ते गटात दुसऱ्या स्थानी राहत उपांत्य फेरीत पोहोचले.(वृत्तसंस्था)धावफलकआॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. बटलर गो. वूड २१, अ‍ॅरोन फिंच झे. मॉर्गन गो. स्टोक्स ६८, स्टीव्ह स्मिथ झे. प्लंकेट गो. वूड ५६, हेन्रिक्स झे. प्लंकेट गो. राशीद १७, टीम हेड नाबाद ७१, ग्लेन मॅक्सवेल झे. रॉय गो. वूड २0, वॅडे झे. व गो. राशीद २, स्टार्क झे. रुट गो. राशीद 0, कमिन्स झे. व गो. राशीद ४, जम्पा त्रि. गो. वूड 0, हेजलवूड नाबाद १, अवांतर : १७, एकूण : ५0 षटकांत ९ बाद २७७. बाद क्रम : १-४0, २-१३६, ३-१६१, ४-१८१, ५-२३९, ६-२४५, ७-२४५, ८-२५३, ९-२५४. गोलंदाजी : जे. बॉल ९-१-६१-0, मार्क वूड १0-१-३३-४, प्लंकेट ८-0-४९-0, बेन स्टोक्स ८-0-६१-१, राशीद १0-१-४१-४, मोईन अली ५-0-२४-0.इंग्लंड : जेसन राय पायचीत गो. स्टार्क ४, अ‍ॅलेक्स हेल्स झे. फिंच गो. हेजलवूड 0, जो रुट झे. वॅड गो. हेजलवूड १५, इयॉन मॉर्गन धावबाद ८७, बेन स्टोक्स नाबाद १0२, जोस बटलर नाबाद २९, अवांतर : ३, एकूण : ४0.२ षटकांत ४ बाद २४0.बाद क्रम : १-४, २-६, ३-३५, ४-१९४. गोलंदाजी : स्टार्क १0-0-५२-२, हेजलवूड ९-0-५0-२, हेड २-0-९-0, हेनरिक्स १-0-६-0, जंपा ८.२-0-५२-0, मॅक्सवेल २-0-१४-0.