शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधार मॉर्गनकडून स्टोक्सची प्रशंसा

By admin | Updated: June 12, 2017 00:57 IST

कर्णधार इयॉन मॉर्गन याने बेन स्टोक्समधील गुणवत्तेची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

बर्मिंगहॅम : कर्णधार इयॉन मॉर्गन याने बेन स्टोक्समधील गुणवत्तेची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. इंग्लंडने या अष्टपैलू खेळाडूच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आणले.इंग्लंड स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला आहे; परंतु शनिवारी एजबेस्टनमध्ये संघाने २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३५ धावांत ३ फलंदाज गमावले होते; परंतु स्टोक्सने नाबाद १0२ धावांची वनडेतील सर्वोत्तम खेळी केली आणि इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन (८७) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी १५९ धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्यांदा पावसाने अडथळा आणल्यानंतर इंग्लंडने ४0.२ षटकांत ४ बाद २४0 धावा केल्या होत्या आणि संघ डकवर्थ लुईस आधारावर ४0 धावांनी विजयी झाला. मॉर्गनने सामना पुन्हा सुरूहोण्याआधी स्टोकशी चर्चा केली होती. तो म्हणाला, ‘‘आम्हाला वाटले सकारात्मक खेळणेच सर्वोत्तम पर्याय आहे आणि हा पवित्रा योग्य ठरला आणि आम्ही अशाच प्रकारे खेळलो. त्यामुळे मी जे करतो तेच केले. निश्चितच बेन खूप आक्रमक आहे आणि आक्रमक होणे त्याच्यासाठी सोपे आहे. त्याच्यातील गुणवत्ता प्रशंसनीय आहे. तो नेहमी बॅट, चेंडू एवढेच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही प्रभावित करतो. अनेक खेळाडूत त्याच्यासारखी गुणवत्ता आहे; परंतु सर्व बाबी तुमच्यानुसार होत नाहीत तरीदेखील बेन हा शानदार खेळाडू आहे. तो चेंडूला जोराने मारतो आणि सध्या त्याला जबरदस्त सूर गवसला आहे.’’