शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्कची कामगिरी भारताविरुद्ध निर्णायक : मार्श

By admin | Updated: March 22, 2015 01:17 IST

एमसीजीवर गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची कामगिरी निर्णायक ठरेल,

सिडनी : एमसीजीवर गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची कामगिरी निर्णायक ठरेल, असे संकेत आॅस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर आणि संघाचे कोच जेफ मार्श यांनी दिले आहेत.स्पर्धेतील सहा सामन्यांत १८ गडी बाद करणारा स्टार्क आॅस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मार्श म्हणाले, ‘‘दोन उत्कृष्ट प्रतिस्पर्धी समोरासमोर असल्याने ही लढत फारच रंगतदार होईल. भारताने सलग चांगली कामगिरी केली आहे, तर आॅस्ट्रेलिया संघातही एकाहून एक श्रेष्ठ खेळाडूंचा भरणा आहे. ही अटीतटीची लढत असेल. पण उपांत्य लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार आॅस्ट्रेलिया असल्याचे माझे मत आहे. या सामन्यात मिशेल स्टार्कची कामगिरी निर्णायक ठरेल.’’१९८७ च्या विश्वविजेत्या संघाचे खेळाडू आणि १९९९ च्या विजेत्या संघाचे कोच राहिलेले मार्श म्हणाले, ‘‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारताने कसोटी आणि वन डे मालिकेत दारुण कामगिरी केल्यानंतरही विश्वचषकात जी मुसंडी मारली त्यामुळे मी फार प्रभावित झालो आहे. मालिकेतील पराभवाची मरगळ झटकून भारताने नव्याने जी सुरुवात केली ती प्रशंसनीय म्हणावी लागेल. भारतीय संघ सध्या सामूहिक कामगिरी करीत आहे. (वृत्तसंस्था)