शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सेंट जोसेफच्या सुमेर आवसेकरची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2015 02:55 IST

सोलापूर: कोलकाता येथे होणार्‍या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सेंट जोसेफ हायस्कूलच्या सुमेर आवसेकर याची 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघात सेंटर फॉरवर्ड म्हणून निवड झाली आह़ेसुमेर याने कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होत़े त्यामुळे त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली आह़े त्याला क्रीडा मार्गदर्शक ...


सोलापूर: कोलकाता येथे होणार्‍या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सेंट जोसेफ हायस्कूलच्या सुमेर आवसेकर याची 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघात सेंटर फॉरवर्ड म्हणून निवड झाली आह़े
सुमेर याने कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होत़े त्यामुळे त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली आह़े त्याला क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र गोटे, सहायक प्रशिक्षक शुभम काळे यांचे मार्गदर्शन लाभल़े त्याचे मुख्याध्यापक रेव्हरंड फादर सायमन डिसुझा यांनी कौतुक केले आह़े (क्रीडा प्रतिनिधी)
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या सेंट जोसेफ हायस्कूलच्या सुमेर आवसेकरसोबत मुख्याध्यापक फादर सायमन डिसुझा, राजेंद्र गोट़े