एस़ आऱ चंडकच्या बिपीन इप्पाकायलचे यश

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:45+5:302015-09-03T23:05:45+5:30

सोलापूर: जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय लॉन टेनिस स्पर्धेत एस़आऱ चंडक इंग्लिश हायस्कूलच्या बिपीन इप्पाकायल याने 17 वर्षांखालील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला़ त्याला क्रीडाशिक्षक धर्मराज क?ीमनी, आरती काकडे यांचे मार्गदर्शन लाभल़े त्याचे चेअरमन ओमप्रकाश सोमाणी, सचिव विष्णुकांत मानधनिया, गिरीधारी भुतडा, सचिन भ?ड, डॉ़ गिरीश हरकूट, संजय करवा, संजय डागा, योगेश बियाणी, डॉ़ अर्चना दरक, मुख्याध्यापिका शालिनी सिंघल, पर्यवेक्षिका अंजली चव्हाण यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)

S.R. Chandak's Bipin Ipekayal's success | एस़ आऱ चंडकच्या बिपीन इप्पाकायलचे यश

एस़ आऱ चंडकच्या बिपीन इप्पाकायलचे यश

लापूर: जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय लॉन टेनिस स्पर्धेत एस़आऱ चंडक इंग्लिश हायस्कूलच्या बिपीन इप्पाकायल याने 17 वर्षांखालील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला़ त्याला क्रीडाशिक्षक धर्मराज क?ीमनी, आरती काकडे यांचे मार्गदर्शन लाभल़े त्याचे चेअरमन ओमप्रकाश सोमाणी, सचिव विष्णुकांत मानधनिया, गिरीधारी भुतडा, सचिन भ?ड, डॉ़ गिरीश हरकूट, संजय करवा, संजय डागा, योगेश बियाणी, डॉ़ अर्चना दरक, मुख्याध्यापिका शालिनी सिंघल, पर्यवेक्षिका अंजली चव्हाण यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: S.R. Chandak's Bipin Ipekayal's success