शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा चटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
3
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
4
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
5
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
6
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
7
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
8
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
9
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
10
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
11
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
12
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
13
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
15
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
16
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
17
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
18
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
19
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
20
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट: राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी अकोला संघ घोषित

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

अकोला : मुंबई येथे १३ व १४ डिसेंबर या कालावधीत आयोजित ३६ व्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला (मुली व मुले) जिल्हा संघ २ डिसेंबर रोजी घोषित करण्यात आला. प्रभात किड्स येथे २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणीमधून संघाची निवड करण्यात आली.

अकोला : मुंबई येथे १३ व १४ डिसेंबर या कालावधीत आयोजित ३६ व्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला (मुली व मुले) जिल्हा संघ २ डिसेंबर रोजी घोषित करण्यात आला. प्रभात किड्स येथे २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणीमधून संघाची निवड करण्यात आली.
जिल्‘ातील ५० खेळाडूंनी चाचणी दिली होती. यामधून मुलींच्या संघात मृणाल वाकोडे, पूर्वा साबळे, मनीषा जव्हेरी, आर्या पटेल, समीक्षा अंभोरे, इशा शर्मा, सुकन्या यादव, तेजल ठाकूर, अमृता ढाले, वैष्णवी देशमुख, वजे्रश्वरी नाईक, नम्रता कांतगळे यांची निवड करण्यात आली. मुलांच्या संघात अथर्व राजकिन्नरकर, साहिल देशमुख, सुजल शहा, विशाल देशमुख, प्रथमेश हळदे, सोहम रोकडे, अभिजित डवले, अचित्य पाटील, श्रीयश ठाकरे, माणिक वानखडे, गौरव पिंपरकर, संतोष सहारे यांचा समावेश असल्याची माहिती अकोला कराटे असोसिएशनचे सुरेश ठाकरे यांनी दिली.(क्रीडा प्रतिनिधी)
फोटो कॅप्शन : प्रशिक्षक सुरेश ठाकरे यांच्यासोबत अकोला कराटे संघात निवड झालेले खेळाडू - ०३सीटीसीएल२७
...