शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वडगावच्या जयदेव म्हमाणेला रौप्यपदक

By admin | Updated: October 25, 2014 22:50 IST

सोलापूर :

सोलापूर :
अनापा (रशिया) येथे झालेल्या जागतिक वाको वर्ल्ड डायमंड कप किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या वडगाव (काटी) येथील जयदेव म्हमाणे याने कांस्यपदक पटकावल़े
त्याने 84 किलो वजनीगटात किरगिस्तानच्या रुसलान टुपिमिकिन खेळाडूवर मात करीत अंतिम फेरी गाठली होती़ अंतिम फेरीत त्याने रशियाच्या सेरगिया पेट्रॉप या खेळाडूविरुद्ध काट्याची टक्कर दिली़ मात्र 18-15 असे गुण मिळविल्याने त्याला गुणात्मकदृष्ट्या द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागल़े जयदेव याने गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली आह़े त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत कांस्य, 2011 मध्ये इराणमध्ये सुवर्ण तर 2012 मध्ये किरगिस्तान येथे रौप्यपदक पटकावल़े आशिया खंडातून एकमेव खेळाडू म्हणून निवडलेल्या जयदेवने पिटरबर्ग, रशिया येथे 2013 साली वर्ल्ड कंबार्ड गेममध्ये संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला होता़ (क्रीडा प्रतिनिधी)
000000000000000000
अनापा (रशिया) येथे झालेल्या जागतिक वाको वर्ल्ड किकबॉक्सिंग डायमंड कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या वडगाव (काटी) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाणे याने 84 किलो वजनीगटात रौप्यपदक पटकावल़े त्यावेळी विजेत्या खेळाडूसोबत (उजवीकडे) जय म्हमाण़े