शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयसीला रौप्य पदक

By admin | Updated: July 28, 2014 03:35 IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज आणि वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची संख्या वाढवताना जोरदार धमाका केला.

ग्लास्गो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज आणि वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची संख्या वाढवताना जोरदार धमाका केला. काल, शनिवारी रात्री कोल्हापूरच्या राही सरनोबतने २५ मी. पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावल्यानंतर रविवारी श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप स्पर्धेत रौप्यपदकाचा मान मिळविला. उत्तर प्रदेशच्या २६ वर्षीय असाबने पुरुषांच्या डबल ट्रॅब नेमबाजीत कांस्यपदक आपल्या नावावर केले. शनिवारी रात्री उशिरा ओमकार ओतारीने वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या ६९ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले. वैयक्तिक प्रकारात पदकांची लूट सुरू असताना मैदानी खेळात मात्र भारताचा दिवस संमिश्र ठरला. स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या पराभवानंतरही भारताने कॅनडावर ३-१ने मात करीत मिश्र सांघिक बॅडमिंटन क्रीडा प्रकारात उपांत्य फेरी गाठली. सौरभ घोषालने स्क्वॅशमध्ये एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दीपिका पल्लीकलला मात्र महिलांच्या एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. भारताने आतापर्यंत एकूण १९ पदकांची कमाई केली असून त्यात नेमबाजांनी सर्वाधिक ९ पदके पटकाविली आहे. भारताच्या खात्यावर २० पदकांची नोंद असून त्यात ५ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्यपदकांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)