शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

शुटिंग बॉल स्पर्धा आजपासून

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

हिंगणघाट येथे विदर्भ अजिंक्यपद

हिंगणघाट येथे विदर्भ अजिंक्यपद
शुटिंग बॉल स्पर्धा आजपासून
नागपूर : ३३ व्या विदर्भ अजिंक्यपद पुरुष व महिला गटाच्या शुटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन हिंगणघाट येथे उद्या २० आणि २१ डिसेंबर रोजी होत आहे.
वर्धा जिल्हा शुटिंग बॉल असोसिएशन आणि चेतना स्पोर्टिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने जीबीएमएम हायस्कूल हिंंगणघाट येथील प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. स्पर्धेत सिनियर गट, ज्युनियर आणि सब ज्युनियर मुले तसेच मुलींच्या गटात सामने खेळविले जातील. या स्पर्धेचे उद्घाटन उद्या दुपारी ३ वाजता हिंगणघाटचे नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे हे करतील. यावेळी तहसीलदार दीपक कारंडे, ॲड. सुधीर कोठारी, जीबीएमएमच्या प्राचार्य लतिका बेलेकर, विदर्भ शुटिंग बॉल संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि सचिव गुलाब राठोड यांची उपस्थिती राहील. या स्पर्धेत विदर्भातील सर्व ११ जिल्हा संघांचा समावेश राहणार असून विजेत्या , उपविजेत्या तसेच तिसरे स्थान पटकविणाऱ्या संघांना स्व. दामोदरराव भुते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती वर्धा जिल्हा संघटनेचे सचिव विनोद भुते यांनी एका पत्रकाद्वारे दिली.