शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाज हीना सिद्धूची प्रशिक्षकावर टीका

By admin | Updated: June 16, 2017 04:02 IST

भारतीय अव्वल नेमबाज हीना सिद्धूने भारताचे मुख्य पिस्तुल प्रशिक्षक पॉवेल स्मिरनोव्ह यांच्यावर टीका केली. त्यांना खेळाबाबत कुठलीही तांत्रिक माहिती नसल्याचे हीनाने म्हटले आहे.

मुंबई : भारतीय अव्वल नेमबाज हीना सिद्धूने भारताचे मुख्य पिस्तुल प्रशिक्षक पॉवेल स्मिरनोव्ह यांच्यावर टीका केली. त्यांना खेळाबाबत कुठलीही तांत्रिक माहिती नसल्याचे हीनाने म्हटले आहे. हीना म्हणाली,‘प्रशिक्षक स्मिरनोव्ह यांना कधीच माझ्या प्रश्नांचे उत्तर देता आलेले नाही. त्यांना तांत्रिक माहिती नाही. हे केवळ माझ्याबाबतच घडलेले नसून जीतू राय यानेही मला हेच सांगितले.’हीना पुढे म्हणाली,‘केवळ मी व जीतूलाच नाही तर जास्तीत जास्त नेमबाजांना ते तांत्रिक बाबतीत कमकुवत भासतात. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास इच्छुक नाही. मी काही दिवस त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. कारण महासंघाने म्हटले होते की, त्यांना एक संधी द्या आणि बघा ते उपयुक्त आहेत किंवा नाही. माझ्या मते ते योग्य नाहीत.’ही २७ वर्षीय नेमबाज तिचे प्रशिक्षक व पती रौनक पंडित यांच्यासोबत काम करते. हीना व जीतू यांना गबालामध्ये नेमबाजी विश्वकप स्पर्धेत मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल डेमोमध्ये भारतातर्फे सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. मिश्र टीम एअर पिस्तुल स्पर्धा २०२० च्या टोकि ओ आॅलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या स्पर्धांपैकी एक आहे. (वृत्तसंस्था)