शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रींच्या उपस्थितीमुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल

By admin | Updated: June 3, 2015 00:47 IST

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी रवी शास्त्री यांना भारतीय संघाच्या संचालकपदी कायम राखण्याच्या

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी रवी शास्त्री यांना भारतीय संघाच्या संचालकपदी कायम राखण्याच्या बोर्डाचे निर्णयाचे स्वागत केले. शास्त्री यांच्या उपस्थितीमुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, असे विराट म्हणाला. आॅस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळणारे रवी शास्त्री १० जूनपासून प्रारंभ होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यात संघासोबत कायम राहणार आहेत.कोहली म्हणाला, ‘शास्त्री जबाबदारी झटकणारे व्यक्ती नाही. ते प्रत्येक पदाला न्याय देणारे व्यक्ती आहे. युवा खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करण्यास शास्त्री सक्षम आहेत. त्यांच्या वक्तव्याचा लोक आदर करतात. शास्त्री यांच्या उपस्थितीचा संघाला लाभ मिळेल.’ गेल्या वर्षी शास्त्री यांनी दिलेल्या टीप्सचा लाभ झाला, असेही विराट म्हणाला.शास्त्री यांनी गेल्या वर्षी मला उजव्या यष्टीचा गार्ड घेण्याचा सल्ला दिला होती. मी सुरुवातीला त्याच्या मतासोबत सहमत नव्हतो. असे जर केले तर गोलंदाजाला डावी यष्टी दिसेल, असे मला वाटत होते. शास्त्री यांनी केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. मी इंग्लंडमध्ये तसे केले नाही, पण आॅस्ट्रेलियात मात्र त्यांचा सल्ला मानला. शास्त्री यांच्या टीप्सचा माझ्यासाठी उपयुक्त ठरल्या, असेही विराटने यावेळी सांगितले.(वृत्तसंस्था)