शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

शाळा वार्ता: एमराल्ड स्कूलचे यश

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

अकोला: जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत एमराल्ड हाईटस स्कूलने १४ व १७ वर्षाआतील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळविले होते. संघाने अमरावती येथे झालेल्या विभागीयस्तर स्पर्धेत अकोलाचे प्रतिनिधित्व केले. १४ वर्षाआतील संघात अनुषा अग्रवाल, धनश्री इंगळे, दिव्या सोनोने, हिमांशी शर्मा, खुशी पनपालिया, खुशी जैन, मुशपेरा परवेज, पायल गंगावणे, राशी जैन, समीक्षा चौबे, श्रुती शाहू, श्रुती शेंदूरकर, १७ वर्षाआतील गटात आदिती सोनोने, ऐश्वर्या गाढे, अंकिता पर्याणी, संजना लुंडवाणी, श्रावणी सावळे, सोनिया देवीकर, समीक्षा धुपारे, साक्षी महंदासानी, प्रतीक्षा सरदार, श्रद्धा भारसाकळे, स्नेहा शिरसाट यांचा समावेश होता. प्रशिक्षक सागर नीळे, संचालिका अल्फा तुलशान, संजय तुलशान, मुख्याध्यापिका निर्मल शर्मा, क्रीडा विभागप्रमुख शिवाजी चव्हाण, सपना वीरघट, मुकुंद खंडारे यांचे मार्ग

अकोला: जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत एमराल्ड हाईटस स्कूलने १४ व १७ वर्षाआतील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळविले होते. संघाने अमरावती येथे झालेल्या विभागीयस्तर स्पर्धेत अकोलाचे प्रतिनिधित्व केले. १४ वर्षाआतील संघात अनुषा अग्रवाल, धनश्री इंगळे, दिव्या सोनोने, हिमांशी शर्मा, खुशी पनपालिया, खुशी जैन, मुशपेरा परवेज, पायल गंगावणे, राशी जैन, समीक्षा चौबे, श्रुती शाहू, श्रुती शेंदूरकर, १७ वर्षाआतील गटात आदिती सोनोने, ऐश्वर्या गाढे, अंकिता पर्याणी, संजना लुंडवाणी, श्रावणी सावळे, सोनिया देवीकर, समीक्षा धुपारे, साक्षी महंदासानी, प्रतीक्षा सरदार, श्रद्धा भारसाकळे, स्नेहा शिरसाट यांचा समावेश होता. प्रशिक्षक सागर नीळे, संचालिका अल्फा तुलशान, संजय तुलशान, मुख्याध्यापिका निर्मल शर्मा, क्रीडा विभागप्रमुख शिवाजी चव्हाण, सपना वीरघट, मुकुंद खंडारे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.
फोटो: मार्गदर्शकांसोबत विजयी संघ.
-२८सीटीसीएल३६
...