शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

समर्थची सलामी

By admin | Updated: October 31, 2014 00:46 IST

विभागीय खो - खो स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी पुरुषांच्या ‘क’ गटात o्री समर्थ व्यायाम मंदिरने विजयी सलामी दिली.

मुंबई : विभागीय खो - खो स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी पुरुषांच्या ‘क’ गटात o्री समर्थ व्यायाम मंदिरने विजयी सलामी दिली. गुरुवारच्या लढतीत समर्थने 19-11 अशा फरकाने विजय क्लबचा पराभव केला. 
अमर हिंद मंडळाने मुंबई खो खो संघटना व महाराष्ट्र संघटनेच्या मान्यतेने या स्पध्रेचे आयोजन केले. o्री समर्थच्या प्रणय मयेकर (2, 2:3क् मि. संरक्षण व 2 गडी), वरुण पाटील (2:4क् मि. संरक्षण व 2 गडी),  तेजय शिरसकर (1:4क्, 1:5क् मि. संरक्षण व 2 गडी) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. विजयच्या आदेश पाडावे व पवन घाग यांनी कडवी झुंज दिली. ‘ड’ गटातील लढतीत o्री सह्याद्री संघाने यजमान अमरहिंदचा 17-16 असा आठ मिनिटे व एका गुणाने पराभव करून धक्कादायक निकाल नोंदविला. विजयी संघाकडून अक्षय भांगरेने (3, 1:1क् मि. संरक्षण व 2 गडी) व प्रणय राऊळ (1:2क्, 1 मि. संरक्षण व 2 गडी) यांनी चांगला खेळ केला. अमरहिंदतर्फे अभिषेक कागडा व अनिकेत आडारकर यांचे प्रय} अपयशी ठरले. ‘ब’ गटातील चुरशीच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने परांजपे स्पोर्ट्स क्लबचा 17-16 असा एका गुणाने पराभव केला. सामन्यात विद्यार्थी संघाच्या सागर मालक (1:2क्, 2:3क् मि. संरक्षण व 3 गडी), मयूर घोडगे (1:2क्, 1:1क् मि. संरक्षण व 4 गडी) व राहुल उईके (1:1क् मि. संरक्षण व 3 गडी) यांनी बहारदार खेळ केला. त्यांना परांजपेच्या प्रज्ञश पेंढारी (1:2क्, 1:4क् मि. संरक्षण ) व राहुल मेटकरी (4 गडी) यांच्याकडून कडवी टक्कर मिळाल्याने सामन्यात रंजकता आली. (क्रीडा प्रतिनिधी)