शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

सायना

By admin | Updated: October 24, 2014 23:12 IST

सायना, कश्यपची उपांत्यपूवर् फेरीत धडक

सायना, कश्यपची उपांत्यपूवर् फेरीत धडक
फ्रेंच ओपन बॅडिमंटन :
पॅिरस : भारताची अव्वल मिहला बॅडिमंटनपटू व राष्ट्रकुल स्पधेर्तील सुवणर्पदक िवजेता पारुपल्ली कश्यप यांनी फ्रेंच ओपन बॅडिमंटन स्पधेर्च्या उपांत्यपूवर् फेरीत धडक मारली.
पाचव्या मानांिकत सायनाने गुरुवारी स्कॉटलंडच्या कस्टीर् िगलमूरचा २१-१९, २१-१६ ने पराभव केला तर जायंट िकलर कश्यपने कामिगरीत सातत्य राखताना चीनच्या होऊवेई ितयानवर ४५ िमिनटांमध्ये २१-१९, २१-१८ ने मात केली.
अन्य भारतीय बॅडिमंटनपटू िकदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीत, ज्वाला गुट्टा व अिश्वनी पोनप्पा यांना मिहला दुहेरीत, प्रणव चोपडा व अक्षय देवाळकर यांना पुरुष दुहेरीत तर पोनप्पा व रिशयाच्या व्लादीिमर इव्हानोव्हा यांना िमश्र दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
जागितक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सायनाला आता उपांत्यपूवर् फेरीत दुसर्‍या मानांिकत चीनच्या िशिजयान वांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सायनाची कारकीदीर्त चीनच्या खेळाडूिवरुद्धची कामिगरी ५-४ अशी आहे. सायनाला गेल्या आठवड्यात डेन्माकर् ओपनमध्ये आिण माचर् मिहन्यात इंग्लंड चॅिम्पयनिशपमध्ये िशिजयानिवरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तर जून मिहन्यात ऑस्ट्रेिलयन ओपनमध्ये सायनाने िशिजयानिवरुद्ध िवजय िमळिवला होता.
कश्यपने स्पधेर्च्या पिहल्या फेरीत चौथ्या मानांिकत जपानच्या केिनची तागोचा पराभव केला होता. दुसर्‍या फेरीत कश्यपने जागितक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या होऊवेईचा पराभव केला. कश्यपला उपांत्यपूवर् फेरीत पाचव्या मानांिकत चीनच्या झेंगािमंग वांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. वांगिवरुद्ध कश्यपची कारकीदीर्तील कामिगरी १-२ अशी आहे. (वृत्तसंस्था)