शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सायना क्वॉर्टर फायनलमध्ये

By admin | Updated: April 29, 2016 02:44 IST

सायना नेहवाल हिने गुरुवारी थायलंडची नितचानोन जिंदापोल हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवीत येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वॉर्टर फायनलमध्ये धडक दिली.

वुहान : आॅलिम्पिक कांस्य विजेती भारतीय स्टार सायना नेहवाल हिने गुरुवारी थायलंडची नितचानोन जिंदापोल हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवीत येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वॉर्टर फायनलमध्ये धडक दिली. सायनाला जिंदापोलविरुद्ध विजय मिळविताना थोडादेखील घाम गाळावा लागला नाही. पाचवी मानांकित सायनाने जिंदापोलवर २१-१४, २१-१८ ने विजय साजरा केला. थायलंडच्या या खेळाडूविरुद्ध सायनाचा विजयी विक्रम ७-० असा झाला आहे. सायनाची पुढील लढत तिसरी मानांकित चीनची खेळाडू शिजियान वांग हिच्याविरुद्ध राहील. शिजियांगविरुद्ध सायना मागच्या दोन्ही लढतीत पराभूत झाल्यामुळे उभय खेळाडूंचा रेकॉर्ड ६-७ असा झाला. सायनाने वांगला २०१४ च्या दुबई सुपर सिरीजमध्ये हरविले होते.पी. व्ही. सिंधू हिला मात्र एक तास रंगलेल्या अटीतटीच्या संघर्षात चायनीज तायपेईची ताई जू यिंग हिच्याकडून २१-१३, २०-२२, ८-२१ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले. सिंधू स्पर्धेबाहेर पडली आहे. (वृत्तसंस्था)