शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सीएसके व आरआरसाठी धावले स्वामी

By admin | Updated: September 21, 2015 23:50 IST

चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) या दोन संघांना आयपीएलमधून निलंबित करण्याच्या निर्णयाला आव्हान देताना भाजपा

चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) या दोन संघांना आयपीएलमधून निलंबित करण्याच्या निर्णयाला आव्हान देताना भाजपा नेते सुब्रहमण्यन स्वामी यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी स्पर्धेच्या पुर्ण घटनाक्रमला प्रभावित केल्याने आयपीएलमधील या दोन महत्त्वाच्या आणि स्टार संघावर निलंबनाची कारवाई झाल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे.ही याचिका क्रिकेटच्या भल्यासाठी असल्याचे सांगतानाच स्वामी यांनी या दोन संघावर न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने लादलेल्या निलंबनाच्या आदेशावर अंतरिम स्थगिती देण्याबाब्त अपील केले आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र याआधीच सीएसकेने आपल्यावर लादलेल्या निलंबनाविरोधाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायाधीश संजय कौल आणि न्यायमूर्ती टी. एस. शिवलिंगम यांच्या न्यायपीठाने सीएसकेच्या याचिकेसहच याबबतीत निर्णय देण्यात येईल असे सांगितले. सीएसकेने दिलेल्या याचिकेवर २३ सप्टेंबरला सुनावणी होईल.(वृत्तसंस्था)