रॉलय चँलेंजर बेगलोर समोर 210 धावांचे आव्हान

By Admin | Updated: April 19, 2015 21:32 IST2015-04-19T21:32:30+5:302015-04-19T21:32:30+5:30

- सात गडी गमावत मुंबई इंडियन्सने 209 धावा केल्या आहेत. सिमन्स उन्मुक्त चंद व रोहीत शर्मा यांनी दमदार फलंदाजी करत अर्धशतकाहून अधिक धावा केल्या.

Roly Chanlor Behloura scored a challenging 210 | रॉलय चँलेंजर बेगलोर समोर 210 धावांचे आव्हान

रॉलय चँलेंजर बेगलोर समोर 210 धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 19 - सात गडी गमावत मुंबई इंडियन्सने 209 धावा केल्या आहेत. सिमन्स उन्मुक्त चंद व रोहीत शर्मा यांनी दमदार फलंदाजी करत अर्धशतकाहून अधिक धावा केल्या. 
2 षटकार व 9 चौकार लगावत सिम्पसनने 59 धावा केल्या चहलच्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना वरूण अरोनकडे झेल गेल्याने सिम्पसन बाद झाला. तर चहलच्याच गोलंदाजीवर खेळताना उन्मुक्त चंद 58 धावांवर बाद झाला. रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा गोलंदाज डेव्हिड वाइजने एका षटकात पोलार्ड, अंबती रायडू व रोहित शर्माला बाद केले. 
 

Web Title: Roly Chanlor Behloura scored a challenging 210