शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉक्सिंग डे’ कसोटीतून रोहितला डच्चू ?

By admin | Updated: December 25, 2014 01:53 IST

शुक्रवारपासून सुरू होणा-या बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारतीय संघाच्या मधल्या फळीत काही बदल अपेक्षित असून, आऊट आॅफ फॉर्म

मेलबर्न : शुक्रवारपासून सुरू होणा-या बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारतीय संघाच्या मधल्या फळीत काही बदल अपेक्षित असून, आऊट आॅफ फॉर्म असलेल्या रोहित शर्माला डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याजागी सुरेश रैनाला संघात पुन्हा स्थान मिळू शकते. गेल्या दोन कसोट्यांतील कामगिरी पाहता रोहितला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्याला गेल्या दोन कसोट्यांत केवळ ८१ धावाच करता आल्या आहेत. बुधवारी रैनाने अजिंक्य रहाणे आणि आऱ अश्विन यांच्यासोबत सराव केला. त्यानंतर मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला. भारतीय संघानेही ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी दोन दिवस कसून सराव केला. २०१२-१३ साली मायदेशात भारताने ४-० असा विजय मिळवून बॉर्डर गावसकर चषकावर कब्जा केला होता. हा चषक आपल्याकडे राखण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे. म्हणून भारतीय संघ मधल्या फळीत काही बदल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धवन आणि कोहलीही सरावात एकमेकांशी चर्चा करताना दिसले. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या त्यांच्यातील कथित वादाला पूर्णविराम मिळाला आहे. रोहितने सर्वात शेवटी वृद्धिमान सहासह सराव केला. या दरम्यान भुवनेश्वर कुमारने अधिक काळ गोलंदाजी करणे टाळले.(वृत्तसंस्था)