शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅथलेटिक्सला स्वच्छ बनविण्याची हीच योग्य वेळ : गॅब्रेसिलासी

By admin | Updated: February 25, 2017 01:25 IST

डोपिंगच्या संकटापुढे नांगी टाकण्याची गरज नाही. उलट अ‍ॅथलेटिक्सला स्वच्छ, पारदर्शी बनविण्याची हीच योग्य संधी असल्याचे मत लांब पल्ल्याचा दिग्गज धावपटू

नवी दिल्ली : डोपिंगच्या संकटापुढे नांगी टाकण्याची गरज नाही. उलट अ‍ॅथलेटिक्सला स्वच्छ, पारदर्शी बनविण्याची हीच योग्य संधी असल्याचे मत लांब पल्ल्याचा दिग्गज धावपटू इथिओपियाचा हेल गॅब्रेसिलासी याने व्यक्त केले आहे.रविवारी राजधानीत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला १९९६ च्या अटलांटा तसेच २००० च्या सिडनी आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता गॅब्रेसिलासी म्हणाला, ‘रशियात घडलेल्या डोपिंग कांडानंतरही अ‍ॅथलेटिक्स आणखी भक्कम वाटचाल करेल, असा विश्वास आहे. रशियातील मोठ्या प्रमाणावर डोपिंगचा खुलासा होणे हे वाईट व चांगलेदेखील म्हणावे लागेल. वाईट यासाठी की जे डोपिंग करतात त्यांना धडकी भरेल आणि खेळ स्वच्छ करण्यास मदत होईल. चांगले यासाठी की यामुळे पारदर्शीपणा वाढीस लागणार आहे. अ‍ॅथलेटिक्स महासंघाने संधीचा लाभ घ्यायलाच हवा.’नवी दिल्ली मॅरेथॉनला माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हिरवा झेंडा दाखविणार आहे. सचिनला तू ओळखतोस का, असा गॅब्रेसिलासीला सवाल करताच तो म्हणाला, ‘सचिन देशात दिग्गज व्यक्ती असून तितकाच चांगला माणूस असल्याचे मला माहीत आहे. इथिओपियात ‘अ‍ॅथलेटिक्स क्रेझी’ लोक आहेत. मी क्रिकेटचा चाहता नाही पण एकदा सचिनची मॅच बघितली. तो वेगवान धावा काढतो हे पाहून चकित झालो.’