शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

लोढा समितीचा अहवाल आज सादर

By admin | Updated: January 4, 2016 03:02 IST

आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) न्यायमूर्ती लोढा समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

नवी दिल्ली : आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) न्यायमूर्ती लोढा समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल सोमवारी जाहीर होणार असून यामध्ये बोर्डाला सुधारक पाऊल उचलण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर.एम. लोढा, न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) अशोक भान व न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर.व्ही. रवींद्रन यांचा समावेश असलेली तीन सदस्यांची समिती सर्वोच्च न्यायालयाला आपला अहवाल सादर करण्यास सज्ज आहे. सर्वोच्च न्यायालय या शिफारशी लागू करण्याचे बंधन घालणार की नाही, याकडे बीसीसीआयचे लक्ष असेल. राजकीय पुढाऱ्यांचा बोर्डामध्ये सहभाग नसावा, अशी शिफारस समितीतर्फे होण्याची शक्यता आहे. सर्व कार्यकारी पदाधिकारी मानद अधिकारी आहेत. त्यात अव्वल राज्य संघटनांचे संचालन राजकीय पुढारी, मोठे उद्योगपती किंवा प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांचा अपवाद वगळता एकही आघाडीचा क्रिकेटपटू राज्य संघटनेमध्ये मोठ्या पदावर नाही. (वृत्तसंस्था)