रायसोनी क्रीडा महोत्सव

By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:35+5:302015-01-09T01:18:35+5:30

रायसोनी ग्रूपचा कमर्चारी

Raisoni Sports Festival | रायसोनी क्रीडा महोत्सव

रायसोनी क्रीडा महोत्सव

यसोनी ग्रूपचा कमर्चारी
क्रीडा महोत्सव आजपासून
नागपूर : रायसोनी ग्रूपच्या कमर्चार्‍यांसाठी आयोिजत दोन िदवसांचा क्रीडा महोत्सव उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. या महोत्सवात पूल, बुिद्धबळ, कॅरम आिण टेबल टेिनस हे इन्डोअर गेम्स श्रद्धा हाऊस येथे, बॅडिमंटन सामने सुभेदार सभागृहात आिण िक्रकेट सामने मेकोसाबाग मैदानावर होतील. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी १० वाजता रायसोनी ग्रूपच्या सिचव शोभा रायसोनी या करतील. समारोप आिण पुरस्कार िवतरण चेअरमन सुनील रायसोनी यांच्याहस्ते होणार आहे.(क्रीडा प्रितिनधी)
......................................................................

Web Title: Raisoni Sports Festival