रदवांस्का, वोज्नियाकी डब्ल्यूटीए फायनल्ससाठी क्वालिफाय
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:17+5:302014-10-03T22:56:17+5:30

रदवांस्का, वोज्नियाकी डब्ल्यूटीए फायनल्ससाठी क्वालिफाय
>सिंगापूर: चायना ओपनमध्ये चीर प्रतिद्वंद्वीच्या पराभवासह इयुजिनी बुकार्ड, एग्निस्का रदवांस्का, कॅरोलियन वोज्नियाकी आणि एना इवानोविच यांनी सिंगापूर ओपनमध्ये या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार्या डब्ल्यूटीए फायन्ससाठी टेनिस टूर्नामेंटसाठी क्वालिफाय केल़े यासह लाईनअप पूर्ण करीत र्जमनीच्या एजेंलिक कर्बर आणि रशियाच्या एकातेरिना माकारोवाच्या बीजिंगमधील गुरुवारी तिसर्या राऊंडमध्ये पराभूत होण्यासह 20 ते 26 ऑक्टोबरपर्यंत चालणार्या टूर्नामेंटसाठी अव्वल खेळाडूची लाईनअप पूर्ण झाल़े पहिल्यांदाच डब्ल्यूटीए फायनल्ससाठी क्वालिफाय केल्यामुळे मी खूपच उत्साहित असल्याचे रदवांस्का हिने म्हटले आह़े