शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

्रपद्मनगर बास्केटबॉल संघ उपविजेता

By admin | Updated: November 7, 2015 02:55 IST

सोलापूर: सोलापूर सोशलअँड स्पोर्ट्स आयोजित 14 वर्षे वयोगटातील बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर बास्केटबॉल मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावल़ेपहिला सामना सहारा संघाविरुद्ध झाला़ अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 63-35 अशा 1 गुणाने संघाला पराभव पत्कारावे लागल़े दुसर्‍या सामन्यात सेलिब्रेशन संघाचा 17-10 अशा सात गुणांनी विजय नोंदविला़ साखळी सामन्यात पद्मनगर संघाला उपविजेतेदावर समाधान मानावे लागल़ेया स्पर्धेतील ...


सोलापूर: सोलापूर सोशलअँड स्पोर्ट्स आयोजित 14 वर्षे वयोगटातील बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर बास्केटबॉल मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावल़े
पहिला सामना सहारा संघाविरुद्ध झाला़ अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 63-35 अशा 1 गुणाने संघाला पराभव पत्कारावे लागल़े दुसर्‍या सामन्यात सेलिब्रेशन संघाचा 17-10 अशा सात गुणांनी विजय नोंदविला़ साखळी सामन्यात पद्मनगर संघाला उपविजेतेदावर समाधान मानावे लागल़ेया स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा मान पद्मनगर बास्केटबॉल संघाची खेळाडू व कर्णधार प्रज्ञा मच्छा हिने मिळवला़ तसेच या संघामध्ये स्नेहा सुंदाळ, धनर्शी क्षीरसागर, र्शेया चिप्पा, साक्षी रोकडे, प्रज्ञान केंदोळे, शणभवी केंदोळे, प्रणाली सायली, प्रज्ञा लोणी, अंकिता कादे, प्राची पाटील, किर्ती कोल्हापुरे यांचा समावेश होता़
या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक र्शीधर गायकवाड व प्रबुद्ध चिंचोलकर यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे पाटील, चिप्पा, मच्छा, कोल्हापुरे यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)
सोलापूर सोशल अँड स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित बास्केटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलेल्या पद्मनगर संघासोबत र्शीधर गायकवाड, पाटील, चिप्पा, मच्छा आदी़