शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पहिली कसोटी अ‍ॅडिलेडमध्ये होण्याची शक्यता

By admin | Updated: December 1, 2014 01:34 IST

अ‍ॅडिलेड ह्युजचे गृहशहर आहे. ह्युजच्या अपघाती मृत्यूच्या धक्यातून सावरण्यासाठी उभय संघांना काही कालवधी मिळणार आहे.

सिडनी : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन ऐवजी अ‍ॅडिलेडमध्ये आयोजित होण्याची शक्यता आहे. अ‍ॅडिलेड ह्युजचे गृहशहर आहे. ह्युजच्या अपघाती मृत्यूच्या धक्यातून सावरण्यासाठी उभय संघांना काही कालवधी मिळणार आहे. ह्युजचा आज २६ वा जन्मदिवस आहे.
‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत अ‍ॅडिलेडमध्ये होण्याची शक्यता आहे. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार अ‍ॅडिलेडमध्ये १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत दुसरा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता.
स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान बाऊंसरव दुखापग्रस्त झालेल्या ह्युजच्या पार्थिवावर अंतिम संस्कार न्यू साऊथ वेल्समधील मॅक्सविलेमध्ये त्याच्या जुन्या शाळेच्या ’स्पोर्ट््स हॉल’मध्ये बुधवारी होणार अहे. वृत्तानुसार पूर्वघोषित कार्यक्रमाप्रमाणे ४ डिसेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या या मालिकेला आता अ‍ॅडिलेड कसोटीपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. बॉक्सिंग डे कसोटी २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. सिडनी कसोटी (३ ते ७ जानेवारी) यानंतर खेळल्या जाण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)