शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

प्रो कबड्डी : यू मुम्बाने दिला पटणाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 23:14 IST

यू मुम्बाने विजयी मार्गावर पुनरागमन करताना बलाढ्य पटणा पायरेट्सचा ३४-३० असा पराभव केला.

अहमदाबाद : सांघिक खेळाचे दमदार प्रदर्शन करताना यू मुम्बाने विजयी मार्गावर पुनरागमन करताना बलाढ्य पटणा पायरेट्सचा ३४-३० असा पराभव केला. या शानदार विजयासह यू मुम्बाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली.

एका अरेना स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात रोहित बलियान आणि अतुल एमएस यू मुम्बच्या विजयाचे शिल्पकार ठरले. रोहितने ९, तर अतुलने ८ गुणांची वसूली केली. स्टार संदीप नरवालनेही अष्टपैलू खेळ करत ६ गुण मिळवले. मध्यंतरालाच मुंबईकरांनी २२-९ अशी भलीमोठी आघाडी घेत चित्र स्पष्ट केले.

मात्र यानंतर पायरेट्सने जबरदस्त पुनरागमन करत सामन्यात रंगभरले. प्रदीप नरवाल, मोहम्मद मघसोदलौ यांनी मुंबईकरांना चांगलेच सतावले. मात्र त्यांची झुंज अपयशीच ठरली. दोन्ही संघांनी एकमेकांवर प्रत्येकी एक लोण चढवला. मात्र चढाईमध्ये मुंबईने राखले वर्चस्व निर्णायक ठरले.

टॅग्स :U Mumbaयू मुंबाPro-Kabaddiप्रो-कबड्डीPatna Piratesपाटणा पायरेट्स